एनिड ब्लायटन या इंग्रजीतील प्रसिद्ध लेखिका. (जन्म-१८९७, मृत्यू-१९६८). त्यांनी अगदी शिशु ते किशोर या वेगवेगûया वयोगटांसाठी कथा, कादंबऱ्या लिहिल्या. तुम्ही लहानपणी त्यांच्या 'नॉडी’च्या गोष्टी वाचल्या असतील. आणि आता कुमार-किशोरवयात 'द फेमस फाइव्ह’, 'द सिक्रेट सेव्हन’, अशा साहसकथा वाचत असाल. किंवा नसतील वाचल्या तर जरूर वाचा. एनिड ब्लायटनच्या पुस्तकांचे अनुवाद ९० भाषांत झालेले आहेत. मराठीतही एनिड ब्लायटनची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. एनिड ब्लायटनच्या एका कथेचा हा स्वैर अनुवाद-
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .