परवा आम्ही सर्व 'गांधीवादी' गयेला गोळा झालो होतो. गया म्हणजे पितरांचे श्राद्ध करण्याची जागा. आम्ही गांधीजींची आठवण केली. तेच खरे श्राद्ध. आणि मग देशाची आणि जगाची दुर्दशा कशी दूर करता येईल याची चर्चा केली. परिस्थितीचे आकलन आम्हांला होते, गांधीजींच्या निरनिराळ्या रचनात्मक कामांत आम्ही मुरलेले, पण स्थिती कशी सुधारावी याची सार्वभौम योजना आम्हांला सुचत नव्हती. प्रत्येकाला वाटत होते, आम्ही सर्व गांधीभक्त खरे, पण आमच्यात कसली तरी उणीव आहे.
ती उणीव म्हणजे 'बापू-हृदय'.
********
लेखक - काका कालेलकर
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Siddharth Shastri
8 महिन्यांपूर्वीलेख वाचला, आवडला. पण अभ्यासक म्हणून वाचायचं असेल, तर लेख साधारण कधी लिहिला-गेला अथवा प्रकाशित-झाला, याची माहिती दिल्यास त्यामुळे लेखातल्या विधानांचा संदर्भ सुस्पष्ट व्हायला मदत होईल, लेखाचं मोल अधिक वाढेल.
Hemant Marathe
12 महिन्यांपूर्वीउत्तम लेख आहे. वाचन म्हणून व विचार म्हणूनही उत्तम आहे. प्रश्न आहे तो हि विचारसरणी अंमलात आणण्याचा. गांधी ज्या राजकीय पक्षाशी संबंधित होते त्याच पक्षाने त्यांची विचारसरणी गुंडाळून ठेवली तर बाकीच्या पक्षांकडून व जनतेकडून काय अपेक्षा ठेवणार?
Satish Ghode
12 महिन्यांपूर्वीNicely written
सुकृता पेठे
2 वर्षांपूर्वीलेख अतिशय उत्तम आहे. पण सुरूवातीचा किस्सा वगळता बहुतेक गोष्टी वाचलेल्या किंवा त्यांच्यावरील चित्रपट, डाॅक्युमेंटरी यात पाहिल्या होत्या. माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजींनीच लिहिलेले पुस्तक जरूर वाचावे. न माहिती असलेल्या अनेक गोष्टी उलगडतात.
Jayashree patankar
2 वर्षांपूर्वीउचित.
Medha Vaidya
2 वर्षांपूर्वीछान आहे लेख। गांधीजींच्या नावा चे चिंतन कधी वाचले नव्हते। कधी हा विचारही मनात आला नव्हता। नावा च्या चिंतनातून त्यांचे कार्य आणि त्यांच्या अलौकीक गुण कळले। छान लेख