अनुभव कथन
अंक - अंतर्नाद दिवाळी २०२०
पण एकही गाणं असं नव्हतं की जे अखिल भारतातल्या लोकांच्या तोंडी बसलेलं होतं.
********
फ्रेंच गटात जरासा गोंधळ उडालेला दिसला कारण त्यांना हो घोषणा अनपेक्षित होती. पण काही क्षणांतच त्यांची आपापसात मसलत झाली आणि पंचवीस तीस फ्रेंच स्त्री-पुरुष मंचाच्या रोखान सरसावले. तिथं येऊन त्यांनी नीटसपणान एक फ्रेंच गाणं सादर
हे संपेपर्यंत कल्पना अशी होती की यानंतर दुसरे कार्यक्रम सुरू होतील, पण फ्रेंच गट सोडून गेल्यावर संचालकानं दुसऱ्या दिशेला बोट केलं आणि म्हणाला, "जपान!" जपानी आले आणि त्यांनी गाणं सादर केलं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .