अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
सुटका ही कथा आणि तिची निर्मितिप्रक्रिया
********
लेखकाला कथा सुचते तरी कशी? पाल वाचकाच्या मनात एक कुतूहल असतं. तसं ते लेखकाच्या मनातही असतं, पण त्याचा तो खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याची त्याला जरुरीही वाटत नाही. कारण, जेव्हा एखादी घटना एखादा प्रसंग तो पाहतो, तेव्हा त्याच्या मनात खोलवर कुठेतरी एक बीज पडत. या बीजाचं कथेत रूपांतर होत असताना लेखक सजग नसतो आणि तसा तो असणं जस्तीचंही नसतं. त्या बीजातून कथा आकार घेताना लेखकाने जर अभ्यासकाची भूमिका घेतली तर त्याच्या कथालेखनाच्या तल्लीनतेला धक्का बसण्याची शक्यता असते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .