अंक :अंतर्नाद दिवाळी २०२०
मी क्षणभर ट्रॅकवर थांबलो. हाच तो क्षण, लोकल समोरून येत होती व मी निःस्तब्धपणे ट्रॅकवर उभा होतो. लोकलखाली मरून जावंसं वाटत होतं. कशी कोणास ठाऊक, बाजूला चालणाऱ्या राहुलने माझी ती अवस्था ओळखली होती. त्याने मला धावत जवळ येऊन बाजूला खेचलं व क्षणार्धात लोकल वेगानं निघून गेली होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .