अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० ललित - संसार भाषेचा मराठी भाषा परिषदेच्या सहकार्याने वर्षभर चालवलेले सदर ******** एखाद्या भाषेचा स्वभाव जाणण्यासाठी व्यवहारात शब्द शोकून देण्याची तिची रीत लक्षात घ्यावी लागते. त्यासाठी तिच्यात नाम, विशेषणे, क्रियापदे यांच्याशी निगडित असे किती शब्दाप्रयोग आणि चाक्प्रचार आहेत याचा शोध घेणे मनोरंजक ठरते. उदाहरणार्थ, आपल्या मराठी भाषेत 'खाणे' या एकाच क्रियापदाशी निगडित असलेले शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार यांचा येथे विचार करू या. त्याआधी हेही लक्षात ठेवायला हवे की बाकुप्रचार हा जसाच्या तसाच वापरावा लसतो. जर खणे (म्हणजे एखाद्याचा रागराग करणे) हा वाचार एखाद्याने खार खाणे असा वापरला, तर त्यातील अर्थ भुईसपाट होईल।
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .