कविता : अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० 'पोराच्या मनाचा गुंता झालाय नुसता एक गरिबी सोडली, तर सोपा होता आमच्या पुढचा रस्ता... आई पुटपुटते नि झोपलेल्या पोराचं पांघरूण नीट करते झोपेत त्याच्या पिळवटलेल्या बेफिकीर चेहऱ्याकडे बघत रात्रभर बसून राहते..
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .