कथा
अनुभव दिवाळी २०२१
मोबाईलवर बराच वेळ रिंग होत होती. घाईघाईत घेतला. फोन प्रकाशचाच होता.
“हॅलो आलोक, द न्यूज इज रिअली नॉट गुड. जयंत इज सर्टनली सिंकिंग. मी काही औषधं दिली आहेत. त्यांनी काही जादू केली, तर ठीक, अदरवाइज इट्स अ लॉस्ट केस.”
“आता काय करणार, प्रकाश? जे होईल ते होईल.”
बरीच रात्र झाली होती. बेचैनीतच झोपलो.
कुठे तरी अनोळखी प्रदेशात मी.. धूसर वातावरण. कुणीतरी मला हाका मारत होतं. आवाज तर संदीपचा होता. मागे वळून पाहिलं, तर संदीपच होता. पन्नास वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेला माझा भाऊ मला म्हणत होता, ‘जयंत शेवटच्या घटका मोजतोय. त्याला भेट, पण काही विचारू नकोस. जे घडलं, ते घडलं. आता शेवटच्या क्षणी त्याच्या जीवाची तगमग नको होऊ देऊस..’ माझ्या मनात आलं, होता तसाच आहे की हा. दुसर्याची काळजी करणारा. मी त्याला म्हटलं, ‘त्याला नाही विचारणार. पण मग तू तरी सांग काय झालं होतं त्यादिवशी. रन आऊटच्या वेळी घडलं होतं तसंच झालं होतं ना त्यादिवशीही?’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .