गंगोचं पोर


अंक :  अनुभव - दिवाळी २०२१

भीष्म साहनी

अनुवाद ः चंद्रकांत भोंजाळ

गंगोची नोकरी सुटली तेव्हा पावसाचे पहिले थेंब पडू लागले होते. मागील तीन दिवसांपासून काळे निळे ढग आकाशात दिसत होते. त्यांच्या छायेत उष्णतेने आळसावलेली पृथ्वी आपले पहिले उच्छ्वास सोडत होती. आणि शहरभरातील मुलं आणि वृद्ध पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी उतावीळ झाले होते. हा दिवस नोकरीवरून काढलं जाण्याचा नव्हता. मजुरीचीच नोकरी होती अर्थात, पण टिकली असती तर गंगोला पहिल्या पावसाचा आनंद लुटता आला असता. पण प्रत्येक शकुनाचे काही संकेत असतात. गंगोने ढगांच्या गर्जनेमधून जणू आपल्या भाग्याचा आवाज ऐकला होता.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद दिवाळी २०२१ , कथा
कथा

प्रतिक्रिया

  1. Manoj Powar Manoj Powar

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान

  2. Swatita Paranjape

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय बोलकी कथा. वास्तवाचे वर्णन घेउन जाते त्या वातावरणात. आभार.

  3. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    कथा चटका लावून जाते



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen