सुमित्राची संहिता


सुमित्राची नि माझी ओळख-मैत्री सत्तर सालच्या सुमाराची. आज त्याला पन्नासेक वर्षे झाली. कधी भांडण नाही की दुरावा. नात्यात कधी ताण नाही. अशी मैत्री. खरतर मी ६०-६२च्या सुमारास फर्ग्युसनला होतो. त्याच वेळी तीही त्याच कॉलेजात होती. पण मी सायन्सला आणि ती आर्ट्सला, गाठी कशा पडणार? त्यात मी खेड्यातून आलेला बुजरा मुलगा. मुलींशी बोलण्याचे धाडस कसे होणार? पण ती त्या वेळच्या आठवणी सांगते. ती त्या वेळी नीला उमराणी होती. कविता लिहायची. तिथल्या 'साहित्य सहकार' गटाच्या सभेत वाचून दाखवायची. मी व माझे मित्र हे सगळे लांबून पाहायचो. तिच्याबरोबर गौरी देशपांडे तिच्याच वर्गात होती. सुमित्रा सांगते. 'आम्हांला हसण्याची चावी बसली की हसतच बसायचो. थांबताच यायचं नाही. मग कारण साधं असलं तरी.’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Gayatri Pande

      4 वर्षांपूर्वी

    सुरेख..!!

  2.   4 वर्षांपूर्वी

    सुमित्रा भावेंच्या व्यक्तिमत्त्वाचे चित्रण वाचून थक्क झाले.. त्या नुकत्याच कालवश झाल्याने ते अधिक भावले..

  3. Yogesh Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    ह्या लेखातून सुमित्रा ताईंची एक वेगळी ओळख झाली. धन्यवाद!

  4. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    अनिल सरांनी खूपच आतून लिहीलं आहे. लगेचच आतमध्ये पोहोचतं.

  5. anagha vahalkar

      4 वर्षांपूर्वी

    Wow!

  6. anagha vahalkar

      4 वर्षांपूर्वी

    Wow!

  7. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    अनिल अवचट म्हणजे आवडता लेखक माणूस किंवा माणूस लेखक, कारण या दोन्हीत नंबर 1! सुमित्राजीचे सिनेमे आपल्याला भयानकच आवडलेले, मात्र त्यामागची मेहनत, तळमळ आत्ता समजली. मंझिल जितनाही उसका रास्ताभी खूबसूरत है!

  8. Sushma Karandikar

      4 वर्षांपूर्वी

    वा, विलक्षण व्यक्तिमत्व.. विलक्षण मैत्री..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen