अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन), जुलै २०२१
व्यवसायाने चित्रकार आणि मनाने कवी असलेल्या अनंत खासबारदार यांच्या चौक आणि चौकट ह्या संग्रहातील दोन कविता इथे देत आहोत. कोल्हापूर येथे वास्तव्याला असलेले खासबारदार यांनी पावसाचं सुंदर, मोहक रूप ‘पाऊसधारा’ या कवितेत रेखाटलं आहे. डोंगराला हिरव्या रंगाच्या लक्ष छटा बहाल करणाऱ्या या पावसाने रौद्र रूप धारण केल्यानंतर मात्र नद्यांना येणारा पूर आणि होणारी वाताहत यांचं चित्रण करणारी ‘पूर’ ही कविता आज महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांच्या वेदना व्यक्त करणारी आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .