अंक : प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१ देवबाभळीचा प्रयोग पाहताना प्रेक्षक असे काही अलगद त्यात गुंतुत जातात, नाटक संपल्यावर जेव्हा त्यांच्याच नकळत त्यांचे अश्रू गालावर घरंगळतात तेव्हा त्यांना याचा प्रत्यय येतो. अगदी तशीच प्रक्रिया माझीही या नाटकाबाबत अभिनेत्री म्हणून घडली. या नाटकाचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला म्हणता म्हणता कधी ह्या नाटकाने माझं सर्वस्व व्यापलं तेच कळलं नाही. पण प्रत्येक कलाकृती तिला हव्या त्या गोष्टी स्वतः निवडते, या बाबतीतला माझा विश्वास अगदी दृढ झाला तो देवबाभळीमुळे!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree Kurundkar
3 वर्षांपूर्वीफार सुरेख लेख