प्रिय रसिक ऑगस्ट २०२१
"हे नाटक नाही.हा एक साक्षात्कार आहे. नाटककाराने, दिग्दर्शकाने, गीतकाराने, कलावंतांनी, प्रकाशयोजनाकाराने, संगीतकाराने आणि निर्मात्याने घडवलेला इंद्रायणीकाठी नेणारा! इतके निर्मळ, सोज्वळ, उत्कट, आणि लयकारी नाटक गेल्या दशकात दुसरे झाले नाही! या नाटकाने माझे आयुष्य वाढवले.
नाटकांचे सुंदर ते ध्यान l उराउरी भेटुनी घ्यावे ll"
- कमलाकर नाडकर्णीसाहित्य अकादेमीतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य अकादेमी युवा पुरस्काराचे २०२० सालचे मानकरी ठरले आहेत लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख! त्यांच्या देवबाभळी या नाट्यसंहितेच्या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
पुस्तक खरेदीसाठी आमच्या वेबसाईटवरील लिंकला आजच भेट द्या :https://bit.ly/30j4T09
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीदेवबाभळी - अत्यंत सुंदर नाट्यानुभव! अभिनंदन.