अंक : प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१
- डॉ. राजेंद्र नाईकवाडे
“जीवनाच्या मृत्तिकेचे सुवर्ण व्हायचे म्हणजे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वात परिसाचे गुण असावे लागतात. त्याच्या अंगी आशयाशी इमान राखणारा खंबीर प्रामाणिकपणा तर असावा लागतोच, पण त्या आशयातली वैशिष्टयपूर्ण आकृती हुडकण्याची कल्पकताही लागते. त्याचे व्यक्तिमत्त्व संपन्न असावे लागते. गेल्या काही वर्षात भावे, गोखले, माडगूळकर, मोकाशी यांच्यासारख्या संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या लेखकांनी अशाप्रकारे जीवनाकडे धाव घेतली आणि त्याच्या प्रतीतीशी इमान राखून वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती निर्माण केल्या, म्हणून मराठीत नवकथा निर्माण झाली.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .