अंक : अनुभव- जानेवारी २०२१
प ल्या ड ची प त्र का री
पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. या अंकात पोलिश भाषेत पत्रकारी लिखाण करूनही जगभर ख्यातनाम झालेल्या रिशार्द कापुश्चिन्सकी यांच्याबद्दल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
रीशार्द कापुश्चिन्सकी यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती.. या लेखामुळे ते माहित झाले... समाधान वाटले..