मेरी कोल्विन : नीडर युद्धपत्रकार


अंक : महा अनुभव, जून २०२१

पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्‍या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. युद्धांत होरपळणार्‍या सर्वसामान्यांना थेट भिडणार्‍या, युद्धपत्रकारितेच्या प्रस्थापित चौकटी मोडणार्‍या मेरी कोल्विन यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

मेरी कोल्विन, अमेरिकन पत्रकार. न्यूयॉर्कमध्ये जन्मल्या, वाढल्या. येल विश्वशाळेत त्यांनी पत्रकारीचे धडे घेतले. युपीआय या वृत्तसंस्थेत त्यांनी कामाला सुरुवात केली. नंतर १९८५ साली त्या संडे टाईम्स या वृत्तपत्राच्या परदेश बातमीदार झाल्या. २०१३ साली सीरियातली यादवी कव्हर करत असताना बॉंबस्फोटात त्यांना मरण आलं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव , जून २०२१ , व्यक्तीविशेष , विश्ववेध

प्रतिक्रिया

 1. Ashwini Gore

    7 महिन्यांपूर्वी

  साहसी व्यक्तिमत्व

 2. Medha Vaidya

    7 महिन्यांपूर्वी

  खूपच धाडसी पत्रकार।

 3. Kiran Joshi

    7 महिन्यांपूर्वी

  ग्रेट पत्रकार! जीवावर उदार होऊन बातम्या देण्याने सत्य जनतेसमोर येतं. पण डॅनियल पर्ल प्रमाणे हौतात्म्य ही पत्करावं लागतं....!

 4. Sonali Gokhale

    7 महिन्यांपूर्वी

  थरारक !वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen