अंक - महा अनुभव जुलै २०२१
कोव्हिडच्या आपत्तीचा मोठा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला आहे. विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि इतर वंचित मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सोई-सुविधा नसल्यामुळे त्यांच्या अभ्यासाची गाडी रुळावरून घसरते की काय अशी भीती तयार झाली आहे. पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेतर्फे झालेल्या सर्वेक्षणावर आधारित लेख.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .