पेगॅसिस - प्रकरण काय? खळबळ का?


अंक : महा अनुभव, ऑगस्ट २०२१

जगभरातले अनेक राजकारणी, पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते, मुत्सद्दी यांच्यावर ‘पेगॅसिस’ या स्पायवेअरद्वारे पाळत ठेवली जात असल्याचं काही पत्रकारी संस्थांनी मिळून केलेल्या शोधमोहिमेत समोर आलं आणि एकच खळबळ माजली. या यादीमध्ये भारतीय पत्रकार आणि राजकीय नेत्यांचीही नावं असल्याने त्याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही उमटत आहेत. या पत्रकारी संस्थांमध्ये ‘द गार्डियन’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि भारतातील ‘द वायर’ यांचा समावेश आहे. पेगॅसिस हे सॉफ्टवेअर कुणी तयार केलं?  ते कोण विकत घेऊ शकतं? आपल्या केंद्र सरकारचं त्याबद्दल काय म्हणणं आहे? काय आहे हे प्रकरण?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव ऑगस्ट २०२१ , विश्ववेध , राजकारण , प्रासंगिक
राजकारण

प्रतिक्रिया

  1. Harshad Joshi

      4 वर्षांपूर्वी

    Pegasus च्या नावाने गळे काढणारे खरे स्कॅमर आहेत! आणि मूर्ख विरोधकांना हे कसे कळत नाही की गुगल आणि फेसबुक तुमच्यावर चोवीस तास पाळत ठेऊन आहेत!!

  2. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    वाः माहितीपूर्ण व उत्सुकता वाढवणारा लेख!

  3. Rajendra Daga

      4 वर्षांपूर्वी

    Good information Thanx for providing today's information and kepping us updated

  4. Uday Manerikar

      4 वर्षांपूर्वी

    पेगॅसिस-प्रकरणाबद्दल. व्यवस्थीत , अभ्यास पूर्ण माहिती मिळाली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen