अंक: अनुभव ऑगस्ट २०२१
निर्वासित मुलांच्या शिक्षणासाठी जगभरात कोणते प्रयत्न चालू आहेत, त्यात कोणती आव्हानं आहेत, याकडे लक्ष वेधणारा लेख.
********
वेलकम टू ‘वर्ल्डस् टफेस्ट क्लासरूम्स’...
इथे बांबूच्या, ताडपत्रीच्या तंबूत नाहीतर पत्र्याच्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात. तुटपुंज्या जागेत एकावेळी शंभर किंवा त्याहूनही अधिक विद्यार्थी शिकतात. इथे शिक्षक तहान-भूक शब्दशः विसरून शक्य ते सर्व तळमळीने शिकवतात. पिण्याचं स्वच्छ पाणी, खेळती हवा, विविध प्रकारचं अभ्याससाहित्य, यांची चैन इथे करता येत नाही. आज वर्गात एकत्र आहोत, उद्या असूच याची खात्री इथल्या कुणालाच देता नाही. पण इथल्या विद्यार्थ्यांना शिकून शिक्षक, डॉक्टर, कॉम्प्युटर सायन्टिस्ट व्हायचंय...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
महा अनुभव
, ऑगस्ट २०२१
, शिक्षण
, विश्ववेध