अंक : महा अनुभव ऑगस्ट २०२१
सदर - पल्याडची पत्रकारी
पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेणं, त्यांना बोलतं करून हवी ती माहिती मिळवणं या कलेत माहीर असलेल्या ओरियाना फलाची यांचा परिचय.
********
ओरियाना फलाची या इटालियन पत्रकार. ‘ला रिपुब्लिका’, ‘कुरिएरे दिल्ला सिरा’, ‘लेउरोपेओ’ या पेपरांसाठी त्यांनी लेख, वार्तापत्रं, मुलाखती केल्या. त्यांचं कॉलेज शिक्षण मेडिसीन आणि केमेस्ट्री या विषयात झालं. पण ते सोडून त्यांनी साहित्य या विषयाचा अभ्यास केला. १९४६ साली त्यांनी आपल्या काकांच्या सांगण्यावरून पत्रकारी करायला सुरुवात केली. त्यांनी युद्धं पाहिली, प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे विचार पक्के होते. त्या लोकशाहीवादी होत्या, हुकूमशाहीच्या विरोधात होत्या.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीनवीन माहिती