स्वत:पलीकडे


अंक : अनुभव सप्टेंबर २०२१

मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख

स्वतःपलीकडे जाऊन इतरांसाठी धडपडणार्‍या अनेक व्यक्ती आपण आपल्या आसपास पाहत असतो. त्यांची ही धडपड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, अशी आमची इच्छा आहे. अनुभवच्या वाचकांनी आपल्या ओळखीतील अशा मंडळींची माहिती जरूर आमच्यापर्यंत पोहोचवावी, हे आवाहन! वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. संपर्क : ९८८१७१९८५२ 

[email protected]

राजीव केळकर
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भोर तालुक्यातील टिटेघर या छोट्याशा गावात राजू (राजीव) केळकर नावाचा उनाड मुलगा आपल्या वागणुकीमुळे घरात, गावात नकोसा झाला होता. त्याच्या वाट्याला सगळीकडे अपमानच येत होते. पण पुढच्या काही वर्षांतच हे चित्र पालटलं. टिटेघर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण अशा अनेक विषयांमध्ये राजीव केळकर सातत्याने काम करायला लागले. हा बदल घडला तरी कसा? 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव - सप्टेंबर २०२१ , समाजकारण , व्यक्तीविशेष
समाजकारण

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    बापरे.. लोकं काय काय प्रकारची लोकोपयोगी कामे करतात... कमाल आहे !! तृप्ती गायकवाड जे कार्य करतात त्याची कल्पना देखील केली नव्हती.. सर्वांसाठी hats off ...

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    खरच अनुकरणीय कार्य सर्वांचेच.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen