अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१
स्थलांतर आणि विस्थापन मानवजमातीला नवीन नाही. गेली सात- आठ दशकं हे विस्थापन निर्वासितपणाच्या अक्राळविक्राळ स्वरूपात जगासमोर ठाकलं आहे. त्याने हबकून जायचं, त्याकडे दुर्लक्ष करायचं, की त्याचा सामना करायचा, हे ज्याने-त्याने आपापलं ठरवायचं आहे. सदरातला हा शेवटचा लेख.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .