गर्ल्स......काय हे ?


बॉईज, बॉईज-२ आणि टकाटक च्या अभूतपूर्व यशानंतर अश्लिल विनोदी चित्रपटांच्या लाटेने ‘गर्ल्स्’ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी उसळी घेतली आहे. सध्याचा मराठी चित्रपटांचा ट्रेण्ड हा एकतर ऐतिहासिक नाही तर अश्लिल-विनोदी चित्रपटांभोवती फिरतो आहे. गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांवर आधारित जीवनपट आणि जुन्या गाजलेल्या नाटकांवर आधारीत चित्रपट आले आणि चालले. त्यानंतर फर्जंद सारख्या ऐतिहासिक चित्रपटाने अनपेक्षितपणे उचल खाल्ली आणि त्यानंतर हिरकणी, फत्तेशिकस्त सारखे चित्रपट निर्माण झाले. पण, दादा कोंडकें स्टाईल संपुष्टात आल्यानंतर अचानक अनेक वर्षांनंतर बॉईज सारखा अश्लिल, विनोदी चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांना ओढून आणले. आणि त्यानंतर ‘तो’ ट्रेंण्ड पुन्हा मार्केट मध्ये चालू झाला. त्यानंतर बॉईजचा दुसरा अवतार, त्यावर आणखी कळस म्हणजे टकाटक आणि आता बॉईजच्या टीमचा ‘गर्ल्स’ येऊ घातलाय.

गर्ल्स......काय हे ?

बॉईज, बॉईज-२ आणि टकाटक च्या अभूतपूर्व यशानंतर अश्लिल विनोदी चित्रपटांच्या लाटेने ‘गर्ल्स्’ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी उसळी घेतली आहे. सध्याचा मराठी चित्रपटांचा ट्रेण्ड हा एकतर ऐतिहासिक नाही तर अश्लिल-विनोदी चित्रपटांभोवती फिरतो आहे. गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांवर आधारित जीवनपट आणि जुन्या गाजलेल्या नाटकांवर आधारीत चित्रपट आले आणि चालले. त्यानंतर फर्जंद सारख्या ऐतिहासिक चित्रपटाने अनपेक्षितपणे उचल खाल्ली आणि त्यानंतर हिरकणी, फत्तेशिकस्त सारखे चित्रपट निर्माण झाले. पण, दादा कोंडकें स्टाईल संपुष्टात आल्यानंतर अचानक अनेक वर्षांनंतर बॉईज सारखा अश्लिल, विनोदी चित्रपटाने सिनेमागृहात प ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen