अॅरन सोर्किन लिखित आणि दिग्दर्शित ‘द ट्रायल ऑफ द शिकागो ७’ शिकागोत सुरू असणाऱ्या एका खटल्याची कथा सांगतो. १९६८ च्या ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कनवेंशन’ दरम्यान विविध संघटना शिकागोत एकत्र येऊन व्हिएतनाम युद्धाविरोधात शांतिपूर्ण मार्गाने निदर्शनं करण्याचं ठरवतात. सरकार या निदर्शनांना परवानगी नाकारते तरीही निदर्शक आपल्या भूमिकेवर ठाम राहतात. यादरम्यान पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्षाची ठिणगी उडते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीछान आहे
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीफारच सुंदर समिक्षण. जगातील सर्व माणसांची घडण, स्वार्थ आणि भिती, या दोन फॅक्टरस् भोवती फिरते. किंबहुना सर्व मानवी व्यवहार या दोन बाबींभोवती फिरत असतात. म्हणूनच अमेरिका आणि भारत यातील न्याय व्यवस्थेचे गुणदोष देखील समान दिसतात.
Sanyam Joshi
4 वर्षांपूर्वीउत्कंठावर्धक लेख. आता हा चित्रपट कधी पाहतोय असं झालंय. धन्यवाद. असेच लिहीत रहा.
Vinesh Salvi
4 वर्षांपूर्वीकुठल्याही प्रसंगनिर्मितीसाठी पटकथा खूप महत्त्वाची असते....चित्रपटातदेखील आणि वास्तवातही....
वा.. पाहायला हवा. माहिती दिल्याबद्दल आभार..
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीखूपच छान.