*५ जुलै - 'प्रभात चित्र मंडळ’ स्थापना दिन. सिनेमा या कलामाध्यमाकडे सजगपणे पाहण्याची जाण रुजवणाऱ्या ‘प्रभात चित्र मंडळ’ या संस्थेचा आज स्थापना दिन. *त्या निमित्त दिनकर गांगल यांचा लेख*
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
वास्तव रूपवाणी
, प्रभात चित्र मंडळ
, संस्था परिचय
संस्था परिचय
जेव्हा मनोरंजनाची साधने अगदी मर्यादित होती, देश-विदेशातील सिनेमा पाहायला मिळणे दुर्मिळ होते तेव्हा फिल्म सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली होती हे मान्य आहे.. आजच्या घडीला दहा-बारा OTT platforms, युट्युब इत्यादी माध्यमांवर उपलब्ध असलेले हजारो चित्रपट व त्यांचे रसग्रहण करणारे शेकडो ब्लॉग्स, सहज उपलब्ध असल्याने फिल्म सोसायटी चळवळ irrelevant झाली आहे असे वाटते.. दोन-तीन वर्षांपूर्वी चेतन भगत यांनी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये याच आशयाचा लेख लिहिला होता.. यावर प्रतिवाद करताना असे म्हटले जाते की या सर्व ठिकाणी सिनेमा दाखविले जातात त्याचा आस्वाद घेतला जात नाही, फिल्म सोसायटी चळवळ ही सिनेमा कसा पाहावा, चर्चासत्रातून चित्रपट संस्कृती रुजवावी यासाठी प्रयत्नशील आहे.. आज याची गरज आहे का? आणि मनोरंजनाची शेकडो साधने उपलब्ध असताना चित्रपट हे माध्यम म्हणून समजून घेण्याएवढा वेळ आहे का?
Swatita Paranjape
4 वर्षांपूर्वीस्थापनादिनाच्या खूपखूप सुभेच्छा. नव्या दमाच्या ’प्रभात चित्र मंडळाची धुरा पेलणाऱ्यांना शुबेच्छा. ज्येष्ठांना त्रिवार वंदन.