अंक : वास्तव रुपवाणी,(प्रभात चित्र मंडळ)
जलीकट्टू हा लीजो जोस पेलीसरी या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. त्याच्या द अंगमली डायरीज, ई.मा.यु. या सिनेमांनी त्याला चर्चेत आणलं. वेगळे विषय, त्यांची वास्तववादी हाताळणी, सिनेमातील असंख्य पात्रं, छायांकन, ध्वनी यासारख्या महत्त्वाच्या विभागांवर विशेष लक्ष देऊन केलेलं काम यामुळे त्याचे सिनेमे वेगळे ठरतात. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .