दोन सृजन आविष्कारांचा पडद्यावर न अवतरलेला चित्रपट


सत्यजित राय यांनी पंडित रवि शंकर यांच्या मैफलीला मुळाशी धरून आखणी केलेली ही फिल्म कधी बनलीच नाही त्या फिल्म ची रेखाटनं, त्याच्या नोंदी इतर आखणी राय यांनी केली होती. फिल्मची पटकथा लिहिताना रेखाटनं काढणे प्रसंग दृश्य व त्याचे दृश्यांकन अशी राय यांच्या चित्रीकरणाची पद्धत असायची विजया राय यांनी अशी काही स्केचेस Bijoya Ray Remembers-Satyajit Ray At Work या पुस्तकात प्रकाशित केली होती. प्रस्तुत पुस्तकाची मांडणी ही त्याच अनुषंगाने करण्यात आली आहे. त्यात संबंधित फिल्म ची स्केचेस. शॉटस् कसे घ्यायचे या संदर्भातील सूचना त्यांच्या नोट्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


Satyajit ray Pandit Ravishankar

प्रतिक्रिया

  1. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    धन्यवाद. मुकलो एका संगीतमय दृश अनुभवाला. हे पुस्तक म्हणजे दूधाची तहान ताकावर भागवल्यासारखे वाटते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen