मानवाच्या इतिहासात स्थलांतर हा अतिशय महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. ही स्थलांतरे विविध कारणांसाठी झालेली असली तरी, पोटाची खळगी भरणे वा संकटांपासून दूर जाणे, ही त्यातल्या त्यात महत्त्वाची कारणे त्यामागे आहेत. गेल्या काही वर्षांत हा प्रश्न प्रकर्षाने चर्चेत आलेला आहे. अलीकडे युरोपात झालेल्या स्थलांतराच्या ह्रदयद्रावक कहाण्या आपण पाहत आहोतच. स्थलांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. राष्ट्र, भाषा, जात, श्रद्धा, अस्मिता व त्यांचे राजकारण याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक गुंतागुंती आदी मुद्द्यांवर मूळचे व बाहेरचे यांच्यात होणारा संघर्ष व नंतर जुळवून घेणे ही प्रक्रिया कायम चालणारी आहे. अशी प्रक्रिया विविध माध्यमांमधून आपल्यासमोर येते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .