भारतात अन परदेशातच नाही तर त्रिखंडात विजयपताका फडकवणाऱ्या ‘भारतरत्न’ लता मंगेशकर म्हणजे विश्वविख्यात गायिका लतादीदी. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि कृष्णाच्या मुरलीची साद हे सारे एकवटून विधात्याने एक सुरेल कंठ घडवला आणि 28 सप्टेंबर,1929 या प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकरांच्या स्वाधीन केला. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर इथे लतादीदींचा जन्म झाला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .