मराठी चित्रपटांमधे मास्टर विनायकांच्या ‘ब्रम्हचारी’, ‘ब्रँडीची बाटली अशा चित्रपटांमधूनही विनोदाच्या अंगाने सामाजिक विचार मांडलेला आपण पाहू शकतो. पण त्या काळाशी सुसंगत आणि जाणतेपणी सामाजिक प्रश्नांना सामोरं जाणारे चित्रपट पहायचे, तर आपल्याला प्रभात फिल्म कंपनीसाठी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुंकू’ (1937), ‘माणूस’ (1939), आणि ‘शेजारी’ (1941), या तीन चित्रपटांकडे पाहिल्या-वाचून पर्याय नाही. एका दिग्दर्शकाने, एका विशिष्ट भूमिकेतून आणि एकामागून एक केलेले हे चित्रपट असल्याने त्यांना विशेष महत्त्व आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .