ओळख अपुली


अनादी काळापासून माणसाला सतावणारा प्रश्न म्हणजे ‘को हं ?’ .. अर्थात मी कोण? माझी ओळख काय ? आपला चेहरा ही आपली ओळख आहे का आपले कपडे ही आहे? आपल्या अस्तित्वाचा पुरावा कशावरुन मिळतो … आपल्या समाजातील स्थानावरुन का आपल्या शरीरावरुन पण शरीरातील कोणता अवयव आपल्या अस्तित्वाचे मूळ मानायचा ? आपली ओळख स्वतःला आणि इतरांना पटवायची ती नेमकी कशा वरुन?  हा प्रश्न जितका आध्यात्मिक वाटतो तितकाच तो वैज्ञानिक कसा आहे आणि संशोधकांनी या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक प्रयोगातुन शोधले आहे का ? ह्याचा आढावा घेणारा डॉ.बाळ फोंडके यांचा दीपावली मधील लेख ‘ओळख अपुली ’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , दीपावली , ज्ञानरंजन , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen