रमाकांत: एक खोल विवर


महानगरी मुंबई झगमगणारी,चमचमणारी अत्याधुनिक मायानगरी पण या आधुनिक शहराने पोसलेली जाति रचना आणि या रचनेमुळे कायम चिरडलेले लोक,जे या शहरातच राहातात पण तरीही या शहरातील इतरांसारखे रंगीत आयुष्य जगायची,त्याचे स्वप्न बघायचीही परवानगी त्यांना नाही.या शहरातील गटारांची घाण उपसण्यातच ज्यांचा जन्म जातो अशाच एका सफाई कामगाराचे दुःख रेखाटणारी ‘रमाकांत एक खोल विवर ’ ही अंगावर काटा आणणारी कथा जयंत पवार यांनी विशाखाच्या दिवाळी अंकासाठी लिहीलेली. जयंत पवार

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , विशाखा

प्रतिक्रिया

 1. Nishikant

    2 वर्षांपूर्वी

  गुदमरलो.थरारलो.अंगावर काटा आला. एखादी गोष्ट वाचुन असं पहिल्यांदाच घडलं. अशा अनुभवासाठी लेखकाचे आभार!

 2. Nishikant

    2 वर्षांपूर्वी

  एकाच वेळी थरारलो,रडलो चकित झालो,अवाक झालो शब्दच नाहीत... इतकी अंगावर येणारी गोष्ट पहिल्यांदा वाचली मनापासुन आभार!

 3. prakash

    2 वर्षांपूर्वी

  खोलवर जाणारी व्यथा. काय लिहावे? अभिप्राय देण्यापलीकडे आहे हे सर्व...वाचण्यासारखे अजून काही ...