मैत्री एकाकीपणाशी


  मैत्री एकाकीपणाशी संपर्क साधनांची प्रगती झपाट्याने होत असतानाच दुसरीकडे एकाकीपणाचा भस्मासूरही आजच्या काळात आक्रमक होताना दिसतोय.पण हे एकाकीपण येतं तरी कशाने आणि कोणाला ? फक्त अयशस्वी माणसांना का यशाच्या शिखरावरही याची सावली घेरतेच?एकाकीपणाचे काही फायदे असू शकतात का ? लोकांच्या गर्दीप्रमाणेच एकांताचाही उत्सव होऊ शकतो का ? याकडे लक्ष वेधणारा आणि एकाकीपणाशी मैत्री कशी करावी हे सांगणारा हा प्रवीण दवणे यांचा थिंक पॉझिटिव्ह या दिवाळी अंकातला  लेख अंक – थिंक पॉझिटिव्ह – दिवाळी अंक २०१८ प्रवीण दवणे  कवी प्रवीण दवणे हे नाव प्रामुख्याने कवीता, चित्रपट गीते, भावगीते, भक्तीगीते याच्यासाठी ओळखले जात असले तरी त्याबरोबरच कथा, कादंबरी, नाटक, बाल साहित्य, एकांकिका, आस्वादक समिक्षा, ललित लेख हे साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , मनसंवाद , थिंक पॉझिटिव्ह

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      6 दिवसांपूर्वी

    सद्याच्या करोनाच्या काळात एकाकी पण कसं सुसहय करावं हे लेख वाचून समजलं . छान लेख

  2. शुभदा चौकर

      3 आठवड्या पूर्वी

    सद्य काळाला लागू पडतोय हा लेख। सध्या बहुतांश मंडळी घरात असताना स्वतःशी असलेले नाते, कुटुंबातील नातेबंध आणि जिव्हाळ्याचा बेटांशी असलेले भावबंध याचे महत्त्व सर्वांना प्रकर्षाने जाणवले।वाचण्यासारखे अजून काही ...