सावधान ! नाळ तुटते आहे


अंक : जडण- घडण जून २०२१

सध्याच्या भीषण आणि अकल्पित परिस्थितीत, शिक्षणक्षेत्राची नाळच तोडणारा, अनाकलनीय हलकल्लोळ शांत व्हावा यासाठी, त्याची कारणं व त्यावरील उपाय शोधणारी ही प्रामाणिक मांडणी. कदाचित कोणाला ती अतिरंजितही वाटेल. या मांडणीच्या कशाही असण्यावर, कुण्यातरी महाशयाने, विद्वानाने, शिक्षणाविषयी आस्था व प्रेम असणार्‍याने, प्रतिसादावे, चर्चावे, भांडावे, तंटावे पण अबोला सोडून जागरूक व्हावे ही आर्जवी विनंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिळक, आगरकर, ज्योतिबा, सावित्रीबाई, राजर्षी शाहू, कर्मवीर यासारख्या दिग्गजांनी सारथ्य केलेल्या शिक्षणरथाचे चाक परिस्थितीच्या गाळात रुतते आहे. जागरूक जनता-जनार्दनाचा रेटाच ते बाहेर काढण्यासाठी गरजेचा आहे. तो रेटा, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरून यावा यासाठी काही चळवळ उभी करण्याचाही प्रयत्न आहे. अर्थात ती उभी होईतोपर्यंत वैयक्तिक, कौटुंबिक वा गृहसंकुल स्तरावर रेट्याचा प्रारंभ केल्यास त्याचे लाभ नक्कीच होऊ शकतात. ‘जडणघडण’च्या माध्यमातून ते घडल्यास सोनेपे सुहागा! त्यासाठी मनोमन शुभेच्छा. इति लेखनसीमा आणि कृतीप्रारंभ.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , जडण-घडण
शिक्षण

प्रतिक्रिया

  1. Damodar Lele

      3 वर्षांपूर्वी

    No Marathi keyboard facility in desktop pc hence comments in English Please. Dear Sir, Read your entire Article thoroughly . As usual very nicely written in a very effective Marathi Language . Appreciated because you have not pointed out the real practical problems of now-a-days situations only. But you have given practicable solutions to go ahead and apply. Hope some renowned learned' AUTHORITIES ' in this field will read and take the cognizance of all the points you have raised. Regards. D.V,LELE Chiplun.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen