निसर्गभान अंक : जडण-घडण जुलै २०२१
नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर
काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो, जन्म दिलेला डोंगर
डोंगराच्या मायेपायी, रुप वाफेचे घेउन
नदी तरंगत जाते, पंख वार्याचे लावून
पुन्हा होऊन लेकरु, नदी वाजवते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा
-ग. दि. माडगूळकर
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .