अंक : जडण-घडण जुलै २०२० नोबेल पुरस्कार कथा २०१८ साली वैद्यक आणि औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून मिळालेल्या तासुकु होंजो या जपानी प्राध्यापकाचं नाव कोरोना व्हायरसशी एका वादग्रस्त घटनेने जोडलं गेलं. चीनमधेच कृत्रिमरित्या हा व्हायरस बनवला गेला याचा हवाला देण्यासाठी या जगप्रसिध्द संशोधकाचं नाव सोशल मिडियावर ठळकपणे घेण्यात आलं. त्यांचं नाव वापरून चीनमधील वुहान येथे हा व्हायरस कृत्रिमरित्या बनवण्यात आला अशी ग्वाही सोशल मिडियावर व्हायरल झाली. अगदी योतो विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरही याबद्दल टिप्पणी आली पण नंतर ती मागे घेण्यात आली. यामुळे औषधशास्त्र जगतात खळबळ माजली. बी.बी.सी. वृत्तवाहिनीने या बातमीतील सत्य शोधण्यासाठी आपली टीम नेमली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
जडण घडण जुलै २०२१
, विज्ञान-तंत्रज्ञान
, व्यक्ती विशेष
, विश्ववेध