अंक : ललित दिवाळी २०२०
जगाप्रमाणे भारतातही रंगभूमीची परंपरा फार प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व काळापासून भारतीय रंगभूमीची वैभवशाली परंपरा दाखवता येते. असंच विधान पाश्चात्त्य रंगभूमीबद्दलही करावे लागते. ग्रीसमधील अथेन्स शहरात ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात नाट्यस्पर्धा भरल्याचे उल्लेख आढळतात. याचा अर्थ असा, की पाश्चात्त्य संस्कृती असो की पौवार्त्य संस्कृती, ‘रंगभूमी/ नाटक’ हा कलाप्रकार तेव्हासुद्धा उपलब्ध होता, तत्कालीन समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करत होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .