अंक : ललित दिवाळी २०२०
एक शायर आहे. आजचा शायर. तो सगळ्या ताज्या सामाजिक घडामोडींवर, अपप्रवृत्तींवर आपल्या खुसखुशीत, नर्मविनोदी आणि औपरोधिक शैलीत तीक्ष्ण कोरडे ओढतो. बदलत्या भाषिक स्थित्यंतराचे भान ठेवीत, तरुणाईची जाण ठेवीत तो आपल्या शायरीत आवश्यक असेल तर बिनदिक्कत इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्यात कमीपणा समजत नाही.
तो आजच्या सगळ्या घटना-घडमोडींवर लक्ष ठेवून असतो. जिथे जिथे त्याला अन्याय दिसतो, विषमता दिसते, अपप्रवृत्ती आढळते तिथे परखडपणे आपले मत व्यक्त करतो.
साधं आजच्या वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण घ्या. डॉक्टरांविषयी समाजात असलेला क्षोभ तो खोचक पण मजेदार शब्दांत व्यक्त करतो!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .