अंक : ललित दिवाळी २०२०
रशियन भाषा ही जगातील एक महत्त्वपूर्ण भाषा आहे. त्याचप्रमाणे, मराठी भारतीय भाषांपैकी प्रमुख भाषा आहे. या दोन्ही भाषांमध्ये काही समान धागे आहेत. त्यांपैकी एक असा की, दोन्ही भाषांमध्ये विभक्ती (Case) प्रत्यय आहेत. रशियन भाषेत पूर्वी संबोधन (Vocative) हा आठवा प्रत्ययही होता. मात्र, आता तो वापरला जात नाही. दुसरा महत्त्वाचा दुवा म्हणजे, साहित्यिक दृष्टीने या दोन्ही भाषा संपन्न आहेत. इथे, रशियन आणि मराठी या दोन भाषांमधील प्रत्येकी एका कलाकृतीचा आपण विचार करणार आहोत
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .