अंक : महा अनुभव दिवाळी २०२०
चाळीस-एक वर्षांपूर्वी मुलांच्या आयुष्यात शाळा-कॉलेजच्या व्यतिरिक्त काही स्टेशनं ठरलेली असत. त्यातलं एक स्टेशन सार्वजनिक कामांत भाग घेण्याचं असे. मग ते पूर, भूकंप आला तर कपडे वा धान्य गोळा करण्याचं काम असेल; सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेण्याचं असेल, विविध व्याख्यानमाला आयोजित करण्याचं असेल किंवा अशा एखाद्या कार्यक्रमात नुसतंच पुढे जाऊन बसण्याचं असेल. मी शाळेत असताना माझं नेमकं असं काही ठरलेलं नव्हतं. घरात आणि गावात वातावरण होतं म्हणून माझा संघाशी प्रथम संबंध आला. पुढच्या 30-40 वर्षांत आलेले संबंधित अनुभव संमिश्र होते. राष्ट्रप्रेम, धर्म, अभिमान, समाजसेवा यांच्या कल्लोळात हरवून गेलेले अनेकजण आसपास दिसत होते, भेटत होते. मी त्यांच्यातला एक झालो नाही. त्या अनुभवातून स्वतःचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
jyoti patwardhan
4 वर्षांपूर्वीलेख एकांगी वाटतो, एखाद्या विषयाकडे लेखकाने साधक बाधक विचार नं करता त्याबद्दल आपल्याच चष्म्यातून बघून, स्वतःच्या आकलनाप्रमाणे लेखन केलं तर नकळत त्या विषयावर अन्याय तर होतोच पण समाजात गैरसमज/ संभ्रम पसरतो. अर्थात आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तेव्हा हे घडायचंच.