बी-मार्टच्या चेकआऊटला उभी होते. आधीची बाई पैसे भरत होती. गोरापान नितळ लख्ख रंग, चंदेरी मऊशार केस एका लिपमध्ये अडकवलेले, बारीक नाक, शिडशिडीत बांधा. साठीपलीकडच्या अनेक बाया दिसतात तशी खुटखुटीत. क्रेडिट कार्डचा पिन भरायला ती वाकली तसं माझंही तिकडे आपसूकच लक्ष गेलं. तीन-एक-चार-दोन... तिने पिन टाकला तसा माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ही बाई पिन म्हणून पायची किंमत टाकतेय? कमाल आहे!
खरेदी पिशव्यांमध्ये भरून बाहेर आले, तर ही एका बाइकला रेलून फोनवर बोलतेय, गोड आवाजात. ‘रुमिणीला म्हणावं, बाबुल येणार आहे तर दोन पोळ्या जास्त कर.’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sumitra jadhav
4 वर्षांपूर्वीखूप वेगळ्या धाटणीची , आशयघन कथा !
Jayashree Gokhale
4 वर्षांपूर्वीवाऊ भेदक ,वेगळीच गोष्ट.छान जमलीय.उत्सुकता वाढवणारी.
Anita Punjabi
4 वर्षांपूर्वीInteresting!
नेहेमीपेक्षा वेगळे कथानक.. फिबानो सिक्वेन्स, गोल्डन रेशियो, कापरेकर कॉन्स्टंट, रामानुजन नंबर वगैरे गोष्टी कथेत वाचून छान वाटले..
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान कथा आहे आवडली
निशिकांत tendulkar
4 वर्षांपूर्वीवेगळीच गोष्ट. वेगवान आणि रंजक!