fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

हिशेबी माणूसहा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 11 Comments

 1. नेहमीप्रमाणे छान .
  असले नमूने आजही आजूबाजूला असतात.
  फक्त त्यांना शोधण्याची नजर आपल्याकडे हवी.
  ही नजर , हा नजरिया पु-लं-नी आपल्याला दिला.

 2. आज पर्यंत बरेच पुल वाचले होतो. हा लेख मात्र नजरेतून सुटला होता. अव्यवस्थित पणाचा परिणाम दुसरे काय!

 3. पु.ल. कधीही चालू जीवनातं अप्रिय गोष्ट केल्यावर जो मानसिक त्रास होतो तेव्हा हा लेख वाचावा

 4. खुप छान जुन्या आठवणींना उजाळा,,,

 5. पहिल्या ओळीत आलेला कविस्य हा शब्द बरोबर आहे का ?

  1. मूळ लेखात जसा होता तसाच आम्ही कायम ठेवलाय. मात्र हा शब्द बहुदा ‘ कवित्व ‘ असावा असे वाटते.

 6. चला , सकाळची सुरुवात तर छान झाली .
  दि. ०२.०६.२०१९ इसवीसनाच्या दिवशी स्टँडर्ड टाइम ८.०२ वेळेस ही प्रतिक्रिया दिली ☺️☺️

 7. अप्रतिम पु .ल .

 8. मस्त लेख! पुलंच्या सहजपणाचा पुनःप्रत्यय आला!!

 9. अरे एक चमत्कार झाला, प्रतिक्रिया दिली आणि पूर्ण लेख पदरात पडला, बहुविध मार्गाने एकदाचा लेख वाचायला देखील मिळाला.
  मंडळाचे स्वामी तुमची लीला, लिला वा लीळा (जे काही आहे ते) अगाध खरी.
  सोफ्टवेअर इंजिनिअर पण नास्तिक असलेला मी, भले भले थकले पण आस्तिक होऊ शकलो नाही, पण बहुविध मंडळाच्या या चमत्कारामुळे मी कदाचित आस्तिक होण्याचे मार्ग सुकर झाल्याचे पाहून माझे जन्मदाते सुखाने पावले खरे.
  मंडळाचे आभार.

 10. कोण म्हणतंय टक्का दिला हा खेळ खेळायचा असेल तर हे बहुविध चे login करून पहावे, लेख उघडावा तर please login असा मेसेज, login केलेले असो वा नसो, मग बहुविध च्या software programmer च्या हट्टासाठी पुनः पुन्हा login करावे तरी देखील login करा असा प्रेमाचा लकडा चालूच. हे कसे झाले की प्रिय पत्नीशी हितगुज करायला देखील प्रत्येक वेळेस लग्नपत्रिका आणि लग्नाचे सरकारी नोंदणीकृत सर्तिफिकेट दाखवा अशी अट लग्नाचा रौप्य महोत्सव घातला तरी चालूच.
  बहुविध च्या software programmer सारखा स्तितप्रज्ञ साक्षात विनोबांनी देखील पहिला नसल्याने आणि बहुविधचे मंडळ त्यास अखंड आभारी असल्याने खाविसाला मिळेना बायको नि हडळीला मिळेना नवरा अशी गत झाल्यासारखी वाटते खरे.
  एकाच गोष्टीवर सारखे सारखे तेच तेच बोलण्याने आलेला हा कोडगेपणा सरकारी खात्यास देखील लाजेसा होईल, ईतर वाचक म्हणतील काय याला पडले आहे, नाही झाले login तर गेले उडत बहुविध मंडळ असे म्हणावे हवे तर.
  पण मी असे म्हणत नाही म्हणजे लौकिक अर्थाने चुकत तर नाही ना, हे कृपया बहुविध मंडळ कृपा करून सांगेल काय?

Leave a Reply

Close Menu