fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

आपण तेच, आपले प्रश्न, मानसिकताही तीच!बदल हाच नियम आहे, असे आपण भले म्हणत राहू, प्नत्यक्षात, अनेक बाबतीत वर्षानुवर्षे बदल न होणे हाच आपल्याकडे खरा नियम आहे. गेले दोन महिने आपण देशापुढील प्रश्नांबाबत ऐकतो आहोत, त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे, असं दिसतं. जून १९५३ साली प्रसिद्ध झालेल्या या प्रस्तुत लेखात लेखक म्हणतो, ‘आपल्या महाराष्ट्रांत  दुष्काळ, रोगराई, बेकारी अशी तीन दुःखे आहेत.’ मराठी माणूस नोकरीच्या नाहक मागे लागतो, व्यवसायाकडे जात नाही, अशी तक्रार आपण आजही करतोच, प्रस्तुत लेखक म्हणतो, ‘शाळामास्तर होऊन किंवा सरकारी नोकऱ्या करून संपत्ती मिळणार नाही. ती मिळविण्यासाठी आपण व्यापारी बनले पाहिजे.’ म्हणजे गेली अनेक वर्षे, आपण तेच, आपले प्रश्न-आपली मानसिकताही तीच!

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 3 Comments

  1. 66 वर्षांपूर्वीचा लेख असला तरी तपशिलात फक्त फरक आहे मूळ व्याधीत काही फरक पडलेला नाही .

  2. व्यापर करण्याचा आळस , भिती हे पूर्वी पासून मराठी माणसाच्या मनात रुजले आहे . पण काळाची गरज बघता व्यापर करण्याशिवाय मराठी माणसाला आज दुसरा पर्याय नाही . 1953 मांडलेला विषय आज चा च वाटतो आहे .

  3. एकूण मराठी माणसांची मानसिकता ही “व्यापार” करण्यास फारशी योग्य नाही, व्यापार हा फार अस्थिर असतो, खुप मोठी जोखीम घ्यायची तयारी नसते,

Leave a Reply

Close Menu