fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

सत्यभामाबाई टिळक-लोकमान्यांची सावली‘एक ऑगस्टला सर्वत्र लोकमान्यांचे पुण्यस्मरण होईल व ते झालेच पाहिजे; पण त्याचबरोबर सत्यभामाबाईंसंबंधी आपण कृतज्ञ असले पाहिजे.’ असे या लेखात लेखक म्हणतो, या सत्यभामाबाई म्हणजे लोकमान्यांच्या पत्नी. पत्नी या नात्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी टिळकांना दिलेली साथ अत्यंत मोलाची होती. त्यांच्यासंबंधी विविध ग्रंथांमध्ये, विविध व्यक्तींच्या आठवणींमध्ये जी माहिती प्रसिद्ध झाली तिचे संकलन करुन सत्यभामाबाईंच्या आयुष्याचा आणि टिळकांसोबतच्या संसाराचा रेखाटलेला हा पट वाचून आपण भारावून जातो. पुनश्र्चच्या व्यक्तिमत्वविशेष मालिकेतील हा एक अत्यंत मोलाचा ऐवज.

लेखक विकास परांजपे हे लोकमान्य टिळकांचे भक्त आणि अभ्यासक असून ते प्रकाशक आहेत.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. तुमच्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही

  2. मूठभर इंग्रजांनी एवढे जुलूम करूनही हिंदुस्थानला जखडून ठेवले ते नेमके कोणाच्या सहकार्याने हे आता गुप्त राहिले नाही !!

Leave a Reply to ACKOOL Cancel reply

Close Menu