fbpx

शहाणं गाढव आणि गाजर

गाजर दाखवून एकेकाला कसं भूलवलं जातं आणि भले भले त्याला कसे भूलतात हे समजून घेण्यासाठी आपण आजच्या राजकीय घटनांकडे पाहिलं तरी पुरेसं ठरेल. मात्र हे जे ‘भले भले’ आहेत त्यांना गाढव म्हणायचं की शहाणं म्हणायचं ते काळच ठरवेल. तूर्तास आपण गाजर आणि गाढवाची एक फर्मास कथा वाचू या. या कथेतून काय अर्थ काढायचा, काय अर्थ निघतो ते ज्याचं त्यानं ठरवावं.

ही कथा लिहिली आहे, प्रतिभा रानडे यांनी. त्यांची आपल्याला मुख्य ओळख आहे ती ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’, ‘अफगाण डायरी’, ‘बुरख्याआडच्या स्त्रीया-काल आणि आज’ या पुस्तकांमुळे. अमृता प्रितम यांच्या ‘बंद दरवाजा’चा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. प्रस्तुतचा कथावजा ललित लेख त्यांनी १९७९ साली मे महिन्याच्या ‘स्त्री’ मासिकात लिहिला होता. मनुष्यप्रवृत्ती कधी बदलत नाहीत, त्यामुळे हा लेखही कायम ‘आजचा काळातला’ वाटत राहणार आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. खूप वाइट वाटलं

  2. वाचता वाचता अंतर्मुख करणारी गोष्ट आहे ही! गाढवाने डोळे फोडून घेतले ते गाजरामुळे नव्हे तर अतिरेकी हव्यासामुळे! कितीही गाजरे दाखवली तरी त्यामागे किती पळायचं व स्वत:ला गाढवाच्या श्रेणीत मोजायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं…

  3. गाढवाला गाजराच्या प्रश्णाची “Gravity” कळती तर गाढव मागच्या पायावर माणसासारखे ताठ उभे राहते व गाजर त्याच्या तोंडात आपसुक येते. गाढवच ते!

  4. वा ! खूप छान .बोधकथाच आहे ज्याचा त्याने ज्याला हव्या तशा संधार्भाने अर्थ काढावा.खूप सुंदर.

Leave a Reply

Close Menu