कॉंग्रेसला काय झालंय ?- दै. पुढारी


निवडक अग्रलेख - दिनांक १३ ऑगस्ट २०१९ सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाचा विषय आजही अनेक अग्रलेखांतून ट्रेंडिंग आहे. काहींनी निर्मला सीतारामन यांच्या बैठका आणि देशासमोरचे आर्थिक संकट हा विषय मांडला आहे. 'दैनिक प्रहार'ने महापूराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन हा विषय घेतला आहे. दैनिक सामनाचा आजचा सोनिया आणि कॉंग्रेसवरील अग्रलेख चांगला असला तरी थोडाफार पक्षीय कल त्यात दिसतोच. अर्थात सामना शिवसेनेचे मुखपत्र असल्याने ते स्वाभाविक आहे. पण दैनिक पुढारी चा याच विषयावरचा अग्रलेख उत्तम जमलाय असं वाटतं. अध्यक्षपदाच्या पुढे जाऊन कॉंग्रेसच्या सद्यस्थितीचे वर्णन करणारा हा लेख टीकेचा असला तरी नकारात्मक नाही. सशक्त विरोधी पक्षांची गरज हा लेख अधोरेखित करतोय. शिवाय नुसती एकांगी टीका न करता कॉंग्रेसबद्दलचा आशावादही कुठेतरी व्यक्त होताना दिसतो. त्यामुळेच आज हा अग्रलेख भावला. आज पुढारीच्या वेब एडिशनमध्ये अग्रलेख अपडेट झाला नसल्याने, त्यांच्या ई पेपर ची लिंक देतोय. वाचताना थोडी गैरसोय होईल. झूम करावे लागेल. तेवढे सहन करा. http://newspaper.pudhari.co.in/viewpage.php?edn=Mumbai&date=2019-08-13&edid=PUDHARI_MUM&pid=PUDHARI_MUM&pn=6#Article/PUDHARI_MUM_20190813_06_1/146px/1815B79 दैनिक पुढारी, संपादक - श्री. विवेक गिरधारी ********** हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


निवडक अग्रलेख , सुधन्वा कुलकर्णी , पुढारी , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen