वाजपेयीपर्वाचा अस्त - दै. लोकमत


निवडक अग्रलेख- दिनांक २६ ऑगस्ट २०१९ 'खुळ्याच्या मागे येड्यांची जत्रा' राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर आणि त्यामागील नौटंकीवर टीका करणारा मुंबई तरुण भारत चा अग्रलेख अगदीच अपेक्षेनुसार लिहिलाय. त्यावरील छायाचित्र सुद्धा विषयाला अनुरूप निवडलंय. https://bit.ly/2ZhkETN दिलासा स्वागतार्ह, तरी... हा मटाचा अग्रलेख अर्थमंत्र्यांनी मंदीच्या पार्श्वभूमीवर ज्या योजना आणि तरतुदी नुकत्याच बदलल्या त्यांचे स्वागत करणारा. पण त्याच बरोबर विचार न करता दिड महिन्यापूर्वी सरकारने ज्या घोषणा केल्या त्यांचे वाभाडे काढणारा. https://bit.ly/2ZcSMjI अरुणास्त हा अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहणारा मृत्युलेख बेळगाव तरुण भारतने लिहिला आहे. किरण ठाकूर आणि आणि जेटली यांचे संबंध कसे जिव्हाळ्याचे होते याचेही दर्शन त्यातून घडते. https://www.tarunbharat.com/news/716606 गेल्या ३०० वर्षात कधीही नव्हती एवढी मजबूत अर्थव्यवस्था या घडीला दिसत आहे, असं प्रतिपादन, इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी नुकतंच केलं. त्या अनुषंगाने सगळे कसे उत्तम चालू आहे, आणि होणार आहे यावर भाष्य करणारा नागपूर तरुण भारतचा अग्रलेख. https://bit.ly/2U2hwp2 {{ आपण लोकमत जिंकणारा लोकनेता नाही म्हणूनच नसत्या महत्त्वाकांक्षा बाळगण्याची त्यांची वृत्ती नव्हती की हव्यासही नव्हता. पडद्यामागे राहून आपल्या विचार, भूमिका वा धोरणांना यशस्वी होताना बघण्यातला संयम त्यांच्यापाशी अपरंपार होता. बुद्धीचे अजीर्ण न झालेला बुद्धिमंत असे त्यांचे योग्य वर्णन करता येई ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकमत , निवडक अग्रलेख , मृत्यूलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Meenalogale

      6 वर्षांपूर्वी

    लेख खूप माहितीपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.श्अर करत आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen