सुवर्णशिखरावर पोहोचण्यापूर्वी… - दै. तरुण भारत बेळगाव


निवडक अग्रलेख- दिनांक २७ ऑगस्ट २०१९ लोकसत्ता- {{ सिंधूसारखी क्रीडारत्ने या मातीत वर्षांनुवर्षे निर्माण होत आहेत. ती हुडकून काढण्याकामी आजवर निव्वळ वैयक्तिक पातळीवर, तोही अपत्यप्रेमातून पुढाकार घेतला गेला आहे. त्याला अधिक व्यवस्थात्मक, यंत्रणात्मक स्वरूप दिले जाण्याची गरज आहे. }} आजचा अग्रलेख सिंधूविजयावर https://bit.ly/3404Inv सकाळच्या अग्रलेखाचाही विषय तोच, सिंधू दिग्विजय https://bit.ly/2KVXBFa सिंधूच्या यशाला सुवर्णझळाळी या दिव्य मराठीचा अग्रलेख सुद्धा यावरच https://bit.ly/2L8whCG खेलो इंडिया, फिट इंडिया... हा नागपूर तरुण भारतचा अग्रलेख सिंधू या विषयावर असला तरी याचे श्रेय नरेंद्र मोदींना देण्याचा पराक्रम या लेखात केल्याने वाचकाची करमणूक होते. https://bit.ly/2ZsNOic सुवर्णस्वप्न हा मटाचा अग्रलेखही याच विषयावरील असला तरी शैली आणि मांडणीमुळे जमून आलाय. https://bit.ly/2U6SYek {{ काश्मिरात सर्वत्र शांतता आहे, लोक कामावर आणि मुले शाळेत जाऊ लागली आणि हे सरकारकडून देशाला सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ते खरे नाही. सारे काश्मीर एक तुरुंगवास अनुभवत आहे. काश्मीरच्या अनेक भागांत कर्फ्यू आहे. मोर्चे, मिरवणुका व निषेध सभांना बंदी आहे. मात्र, ही बंदी मोडून हजारो स्त्रिया व पुरुष रस्त्यावर येत असल्याची चित्रे सीएनएन व अनेक पाश्चात्त्य वाहिन्या जगाला दाखवीत आहेत. तात्पर्य, आपला खोटेपणा लपविण्यासाठी व तो विरोधी पक्षनेत्यांना पाहून दडविण्यासाठीच राहुल गांधी व अन्य नेत्यांना दिलेली काश्मीर प्रवेशाची बंदी सरकारने नाकारली आहे. }} त्यांना प्रवेशबंदी का ? हा लोकमतचा अग्रलेख ज ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


निवडक अग्रलेख , तरुण भारत बेळगाव , क्रीडा , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen