मा, मस्क आणि माणूस – दै.सकाळ

निवडक अग्रलेख – ३१ ऑगस्ट २०१९

घरातील बैल म्हातारा होऊन खुंट्यावरच मेला पाहिजे, हे आता शेतकर्‍यांच्या मनात बिंबविले पाहिजे. त्याला कत्तलखान्यात विकून तात्पुरता फायदा बघाल तर त्यात दीर्घ मुदतीचे नुकसान आहे, असं सांगणारा अग्रलेख तरुण भारत नागपूरचा. https://bit.ly/32jDFSF

एकीकडे हॉंगकॉंग मध्ये चीनच्या कम्युनिस्ट सरकार विरोधात प्रचंड निदर्शने चालू असताना, कम्युनिझम सोडून दिलेल्या रशियाच्या मॉस्को या राजधानीत तेच चित्र दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या दडपशाहीच्या विरोधात तेथेही सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. आणि हे आंदोलन उग्र होत चालले आहे. त्याला पार्श्वभूमी आहे ती मॉस्को महानगरपालिकेच्या निवडणुकांची. या सर्व प्रश्नांची चर्चा करणारा अग्रलेख लोकमत मध्ये वाचा. https://bit.ly/30MG1sU

‘खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया’ चा मंत्र सर्वदूर पोहोचवण्याचे प्रयत्न, आयुष्मान भारत योजनेचे दिलासादायक यश, फिटनेस इंडिया मधूनच आरोग्यदायी आणि निरामय समाज निर्मितीचे बीजरोपण आदी मुद्द्यांचे सकारात्मक विश्लेषण करणारा मटाचा अग्रलेख राष्ट्रीय क्रीडा दिन अधोरेखित करतोय. https://bit.ly/2zy6AGa

भाजपची सदस्य संख्या १८ कोटी झाल्याबद्दल, त्याचे, त्याच्या पक्षनेत्यांचे आणि रा.स्व. संघाच्या शिस्तीचे गुणगान करणारा प्रहार चा अग्रलेख वाचून हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. तुम्ही ठरवा वाचून … https://bit.ly/2ZKcSkY

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply