जगी या खास ... - दै. लोकसत्ता


निवडक अग्रलेख- ३० ऑगस्ट २०१९ इंग्लंडमध्ये ब्रेग्झिट हा सध्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पार्लमेंटमध्ये विरोधक या मसुद्याला विरोध करतात, म्हणून ३१ ऑक्टोबर पर्यंत पार्लमेंट संस्थगित करून टाकलं. या विधिनिषेधशून्य कृतीचा समाचार लोकसत्ताने आजच्या अग्रलेखात घेतला आहे. अर्थात नेहमीच्या सवयीप्रमाणे नाव न घेता भारतीय राजकारणास चिमटे घेण्यास गिरीश कुबेर चुकलेले नाहीत. :) एक चांगला अग्रलेख https://bit.ly/2UfyMqQ कीटकनाशक फवारणीमुळे विदर्भात सव्वादोनशे शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून याला जबाबदार सरकार आणि बेफिकीर प्रशासन आहे, अशी टीका करणारा अग्रलेख सकाळचा. https://bit.ly/2ZB0b7N जी ७ देशांच्या प्रमुखांची जागतिक पर्यावरणासंदर्भात जी बैठक झाली त्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अनुपस्थित राहिले. लोकमतचा आजचा अग्रलेख याच प्रश्नाची चर्चा करतोय. https://bit.ly/329YXlq परवाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जहरी टीका करणारा नारायण राणेंच्या प्रहारने आज भाजप जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात! अशा शीर्षकाचा लेख देऊन एकदम कोलांटी उडी मारली आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाची बातमी बहुदा आत्ता नक्की समजायला हरकत नाही. https://bit.ly/2zw9F9M [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या.

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकसत्ता , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen